सहा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; वाढदिवसाची पार्टी करून परतताना डंपरने कारला दिली धडक
गुरुग्राम-फरीदाबाद रस्त्यावर गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात सहा तरुणांचा मृत्यू झाला. हे सर्व जण पलवलच्या कॅम्प परिसरातील रहिवासी होते. सर्वजण गुरुग्रामहून वाढदिवसाची पार्टी करून पहाटे दीडच्या सुमारास परतत असताना क्रशरने भरलेल्या…
Read More...
Read More...