भाजप नेत्याच्या मुलावर बॉम्ब हल्ला, थोडक्यात बचावला जीव
प्रयागराजमध्ये भाजप महिला नेत्याच्या मुलावर बॉम्बने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी महिला नेत्याच्या मुलाच्या गाडीवर दोन बॉम्ब फेकले. बॉम्बस्फोटामुळे कारचे नुकसान झाले आहे. मात्र, सफारी गाडीच्या आत असलेल्या महिला…
Read More...
Read More...