Corona Virus: संसर्ग वाढतोय, गेल्या 24 तासांत नवीन रुग्णांचा आकडा 4400 पार
देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोना विषाणूचे 4435 नवीन रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांची संख्या 23000 च्या पुढे गेली आहे. 25 सप्टेंबर 2022 नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा देशात एकाच…
Read More...
Read More...