१ मार्चपासून भारतीय रेल्वेचे नियम बदलणार? वेटिंग तिकिटांबाबत अधिकाऱ्यांनी दिली मोठी अपडेट
रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की १ मार्च २०२५ पासून रेल्वे प्रवासाच्या नियमांमध्ये कोणताही बदल होणार नाही. आधीच लागू असलेले नियम सुरू राहतील. प्रवाशांच्या सोयीसाठी, रेल्वेने हे नियम पुन्हा एकदा स्पष्ट केले आहेत.…
Read More...
Read More...