Browsing Category

महाराष्ट्र

Maharashtra Education: मराठी हा राज्याचा मानबिंदू; पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य न…

मुंबई: राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात राज्यातील विद्यार्थी उद्याच्या स्पर्धेत कुठेही कमी पडू नयेत याचीही दक्षता घेतली जात आहे. सर्व शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक असून इंग्रजी भाषा शिकविण्याचा…
Read More...

पुन्हा अतिवृष्टीचा धोका! 17 राज्यांना IMD चा रेड अलर्ट, तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट

देशभरात पुन्हा एकदा हवामानात लक्षणीय बदल होताना दिसत आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये सायक्लोनिक सर्कुलेशनमुळे वातावरण ढगाळ झाले असून, काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागानं…
Read More...

तृतीयपंथीयांच्या हक्कांचेही होणार संरक्षण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ०१: राज्य शासन राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत आहे. यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना ही करण्यात आली आहे. तृतीयपंथी यांच्या हक्कांचे संरक्षण अधिक सक्षमतेने आणि प्रभावी होण्यासाठी या मंडळाची पुनर्रचना…
Read More...

लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ‘बाईक टॅक्सी’ धावणार

मुंबई, दि. ०१: राज्यात नागरिकांना नाविन्यपूर्ण परिवहन सेवेच्या सुविधा देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे. याअंतर्गत नागरिकांना सुलभ परिवहन सेवा मिळण्यासाठी बाईक टॅक्सीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील किमान एक लाख…
Read More...

कृषी विद्यापीठासाठी शेतीयोग्य जागेचा शोध दहा दिवसात घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ०१: कोल्हापुरच्या शेंडापार्क येथे ‘आयटीहब’ उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची 34 हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात येणार असून कृषी विद्यापीठाला शेती, शिक्षण, संशोधन आदी कार्यासाठी पर्यायी जागा म्हणून कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी…
Read More...

आयआयएम नागपूरची नेट झिरोकडे वाटचाल होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर: भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) नागपूर मध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे या संस्थेसाठी लागणारी ऊर्जा निर्मितीची गरज पूर्ण होऊन संस्थेची नेट झिरो उद्दिष्टाकडे वाटचाल होणार असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे…
Read More...

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून उद्या विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर

मुंबई: उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार हे उद्या १० रोजी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा ११ वा…
Read More...

अभिनेते नाना पाटेकर यांना दिलासा; अभिनेत्री तनुश्री दत्ता धक्का

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना 'मी टू' प्रकरणात अखेर दिलासा मिळाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी २०१८ मध्ये नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यांनी म्हटले होते की २००८ मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या…
Read More...

मुख्यमंत्री सहायता निधी व टाटा ट्रस्ट वैयक्तिक अनुदान कार्यक्रमाच्या समन्वयातून गरजू रुग्णांना…

मुंबई : मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या (सीएमआरएफ) माध्यमातून राज्यातील गरजू रुग्णांना विविध आजारांसाठी आर्थिक साहाय्य करण्यात येते. या कक्षाची व्यापकता वाढविण्यासाठी टाटा ट्रस्ट वैयक्तिक अनुदान कार्यक्रमाच्या (आयजीपी) समन्वयातून जास्तीत…
Read More...