Browsing Category

महाराष्ट्र

”मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रायचे…”, शिंदे सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान

राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी ऐश्वर्या रायबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, मासे खाल्ल्याने ऐश्वर्याचे डोळे सुंदर दिसतात. मासे खाल्ल्याने महिलांची त्वचा गुळगुळीत होते.  धुळ्यातील…
Read More...

व्यायामशाळेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणार : मंत्री छगन भुजबळ

नाशिक : उत्तम आरोग्य हिच आपली धनसपंदा असून शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी व्यायाम हा अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज येवला शहरात जिल्हास्तर नगरोत्थान योजनेंतर्गत…
Read More...

बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्काराकरिता अर्ज मागविणे सुरू

मुंबई:- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार २०२४ करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. हे अर्ज www.awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. सदर…
Read More...

राज्यात 13 ठिकाणी ईडीचे छापे, 1.11 कोटी रुपयांची रोकड जप्त

महाराष्ट्रातील कर्ज फसवणुकीच्या मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जळगाव, नाशिक आणि ठाणे येथील 13 प्रख्यात ज्वेलर्सच्या आवारात छापे टाकले. माहिती देताना, ईडीने सांगितले की, राजमल लखीचंद ज्वेलर्स…
Read More...

दाभोलकरांच्या खुनाचे सूत्रधार माहीत असूनही कारवाई होत नाही

पुणे : 'आवाज दो - हम एक है, लढेंगे जितेंगे', 'दहा वर्षे खुनाची -कार्यरत विवेकी असंतोषाची', 'फुले शाहू आंबेडकर - आम्ही सारे दाभोलकर', 'हिंसा के खिलाफ - मानवता की और' या घोषणा देत आणि मशाल प्रज्वलित करून कार्यकर्त्यांनी डॉ नरेंद्र दाभोलकर…
Read More...

स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शासन दक्ष– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्य शासन अतिशय नियोजनबद्धरित्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदभरतीच्या परीक्षा घेत आहे. कुठलाही गैरप्रकार करण्यास वाव नसून परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना सुद्धा दक्ष राहण्याचे निर्देश आहेत, त्यामुळेच काल नाशिक येथे…
Read More...

रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान Ratan Tata…

मुंबई :  उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. ‘टाटा म्हणजे ट्रस्ट. टाटा म्हणजे…
Read More...

Mumbai: कुत्र्यावर अॅसिड फेकल्याप्रकरणी महिलेला अटक

मुंबईत एका 35 वर्षीय महिलेला कुत्र्यावर अॅसिड फेकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी घडली. मुंबईतील मालाड-मालवणी येथे एका 35 वर्षीय महिलेला कलम 429 भादंवि आणि 11(1) (अ) प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 अन्वये गुन्हा…
Read More...

पाच लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी सीबीआयकडून सीजीएसटीच्या एका अधीक्षकाला अटक

मुंबई येथील भिवंडी आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागातल्या (सीजीएसटी) एका अधीक्षकाला तक्रारदाराकडून 5 लाख रुपयांची लाच मागितल्या आणि स्वीकारल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. मुंबई येथील भिवंडी…
Read More...

कांदा अनुदान रक्कम शेतकऱ्यांना लवकरच वितरित होणार – मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई: सन २०२३ या वर्षातील कांदा उत्पादन हंगामामध्ये कांद्याचे बाजारभाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रती क्विंटल रू.३५० प्रमाणे २०० क्विंटलपर्यंत प्रति शेतकरी सानुग्रह अनुदान देण्याचा…
Read More...