अजित पवार गटाकडून कुख्यात गुंडाच्या पत्नीला उमेदवारी दिल्याची चर्चा
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून एक मोठी आणि वादग्रस्त राजकीय घडामोड समोर आली आहे. कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांना अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.…
Read More...
Read More...