Browsing Category

महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले कुणकेश्वराचे दर्शन

सिंधुदुर्ग: महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्र, देशभरात कालपासून  सुरू झाला आहे. सगळीकडे  महादेवाच्या मंदिरामध्ये  लाखो शिवभक्त श्रद्धेने पूजा-अर्चना करत  आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. राज्यात अनेक मोठी तीर्थक्षेत्र आहेत. आणि…
Read More...

Mahashivratri 2025: महाशिवरात्रीचा इतिहास: शिवभक्तांसाठी पवित्र रात्रीमागील अद्भुत कथा जाणून घ्या!

महाशिवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे. हा दिवस भगवान शिवाच्या उपासनेसाठी आणि भक्तीभावाने त्यांच्या पूजेच्या उद्देशाने साजरा केला जातो. महाशिवरात्र फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येते आणि या दिवशी…
Read More...

Mahashivratri 2025: महाशिवरात्री विशेष: शिवपूजेचे विधी, परंपरा आणि या दिवसाचे महत्त्व जाणून घ्या!

महाशिवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे. हा दिवस भगवान शिवाच्या उपासनेसाठी आणि भक्तीभावाने त्यांच्या पूजेच्या उद्देशाने साजरा केला जातो. महाशिवरात्र फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येते आणि या दिवशी…
Read More...

हत्तीरोग मुक्त महाराष्ट्रासाठी औषधोपचार मोहिमेला सहकार्य करा – मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई: हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम राज्यातील ५ जिल्ह्यांत १० फेब्रुवारीपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात येणाऱ्या औषधोपचारांचा लाभ घेऊन हत्तीरोगापासून स्वतःचा व…
Read More...

मंत्रिमंडळ निर्णय: मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचे मोठे निर्णय

पुणे जिल्ह्यातील पौड येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय होणार पुणे जिल्ह्यातील पौड (ता. मुळशी) येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना…
Read More...

संभोग न केल्यास लिंगशक्ती आणि हृदयावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांचा सल्ला वाचा!

संभोग हा केवळ आनंद देणारा नाही, तर तो शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. नियमित लैंगिक संबंध नसल्यास शरीरावर आणि मनावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात. संशोधनानुसार, संभोगाचा अभाव विशेषतः हृदयाच्या आरोग्यावर आणि लैंगिक…
Read More...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्कोचा ‘जागतिक वारसा दर्जा’ मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे…

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आज पॅरिसला गेले आहे. महाराष्ट्र शासनाने ‘मराठा लष्करी…
Read More...

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत; 10 मार्च रोजी अर्थसंकल्प

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. ३ मार्च ते बुधवार दि. २६ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधानभवन मुंबई येथे आज…
Read More...

दहावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याच्या बातमीसंदर्भात राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणारी इ. १० वी ची परीक्षा दि. २१/०२/२०२५ रोजी सुरू झाली आहे. सदरच्या दिवशी सकाळ सत्रात प्रथम भाषेचे पेपर होते, या पेपरच्या वेळी जालना जिल्हयातील जिल्हा…
Read More...

बसवर हल्ला, प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी कर्नाटक राज्यातील बस फेऱ्या रद्द

महाराष्ट्र: महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी (२२ फेब्रुवारी) एमएसआरटीसी बसवर हल्ला झाल्यानंतर कर्नाटकला जाणाऱ्या राज्य परिवहन बसेस बंद करण्याचे आदेश दिले. प्रताप सरनाईकम्हणाले की, बेंगळुरूहून मुंबईला जाणाऱ्या…
Read More...