‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ कायमस्वरूपी सुरू राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
धुळे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. येत्या १७ ऑगस्ट रोजी महिलांच्या बॅंक खात्यात जुलै, ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरित करण्यात येतील.…
Read More...
Read More...