Browsing Category

महाराष्ट्र

नव्या कोरोना व्हेरिअंटची धास्ती घेत ठाकरे सरकारकडून नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर, हे केल्यास बसणार…

मुंबई - दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरिअंटच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर राज्य सरकारांनेही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ राज्य…
Read More...

Breaking News: शिवसेनेच्या दिग्गज नेत्याच्या घरी ईडीची धाड!

जालना - शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील घरावर ईडीने छापा टाकला आहे. काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. ईडीच्या या धाडीनंतर किरीट सोमय्या यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत या…
Read More...

मंत्री म्हणून नवाब मालिकांना या गोष्टी शोभत नाहीत, न्यायालयाचा मलिकांना दणका

मुंबई - एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात आरोप करणारे महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. उच्च न्यायालयाने वानखेडे यांच्या वडिलांच्या याचिकेवर सुनावणी करताना वानखेडे…
Read More...

धक्कादायक आरोप! मुंबई हल्ल्याचा दोषी कसाबचा फोन परमबीर सिंह यांनी लपवला!

मुंबई - निवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर आतापर्यंतचा सर्वाच मोठा आरोप केला आहे. 26/11 चा मुख्य गुन्हेगार असलेल्या अजमल आमीर कसाब याला परमबीरवर सिंह यांनी मदत केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.…
Read More...

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ, पाहा कोणाचा किती पगार वाढणार..!

मुंबई - महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे ( Big increase in salaries of ST employees ). एसटी कर्मचारी शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर अनिल परब उपमुख्यमंत्री अजित पवार…
Read More...

आंबोलीतील हॉटेलमध्ये नाचवल्या मुली, पोलिसांच्या धाडीत धक्कादायक प्रकार उघडकीस

सिंधुदुर्ग - थंड हवामानासाठी पूर्ण देशात प्रसिद्ध असेलल्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीच्या जवळ असलेल्या 'डार्क फॉरेस्ट रिट्रीट' या हॉटेलवर सावंतवाडी पोलिसांनी धाड टाकत…
Read More...

शिवसेना थापाड्यांचा पक्ष असून त्यांचा आमदार शेमडा, नाव न घेता राणेंचा केसरकरांवर प्रहार

सिंधुदुर्ग - सावंतवाडी येथे सोमवारी आयोजित केलेल्या भाजप मेळाव्यात बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना हा थापाड्यांचा पक्ष असून त्यांचा आमदार देखील शेमडा आहे अशा शब्दात…
Read More...

धक्कादाय निकाल! साताऱ्यात राष्ट्रवादीच्या आमदाराचा अवघ्या एका मताने पराभव!

सातारा - जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता साताऱ्यात राडेबाजी पाहायला मिळाली आहे . राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना अवघ्या एका मताने पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवामुळे साताऱ्यात राडेबाजी पाहायला…
Read More...

मला मुंबईत यायला भीती वाटते – परमबीर सिंह

नवी दिल्ली - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी परमबीर सिंह यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, मुंबईत त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे ते येथे येत नाहीत. त्यावर…
Read More...

निलेश साबळेंनी नारायण राणेंची भेट घेत व्यक्त केली दिलगिरी, नेमकं प्रकरण काय आहे?

मुंबई - Zee मराठीचा प्रसिद्ध कॉमेडी शो 'चला हवा येऊ द्या' चे सूत्रसंचालक आणि अभिनेता निलेश साबळे (Nilesh Sable) व त्यांच्या टीमने भारताचे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायणराव राणे यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली आहे.…
Read More...