धक्कादायक; स्कूल बसमध्ये 2 मुलींवर लैंगिक अत्याचार
बदलापूरच्या घटनेनंतर पुण्यामधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आलीय. चालत्या स्कूल बसमध्ये दोन अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.
या प्रकरणामुळे नागरीकांकडून संताप व्यक्त केला जातोय. पुण्यातील…
Read More...
Read More...