Browsing Category

महाराष्ट्र

‘घर पेटवणार नाही, चूल पेटवणारं आमचं हिंदुत्व’; शिवसेनेचं पुन्हा नवं ट्विट

मुंबई - १४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी एक टीझर जारी केला होता. तसेच आता सभेपूर्वी विविध पोस्टरही शिवसेनेकडून जारी करण्यात येत आहे. आज देखील शिवसेनेकडून एक पोस्टर ट्विट…
Read More...

बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं निधन

पुणे - थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं पुण्यामध्ये वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झालं आहे. त्या ८४ वर्षांच्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि…
Read More...

पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..नितेश राणेंनी व्यक्त केला संताप

मुंबई - एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबाद दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावेळी…
Read More...

”मोदिंना खुष करण्याकरीता जिवाच रान करणाऱ्या राजसाहेबांनी…” दीपाली सय्यद यांनी…

मुंबई - शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्यांच मत ते मांडतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागच्या काही भाषणातून ते भाजपासोबत युती करणार की काय अशी…
Read More...

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक

महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी दि. १० जून २०२२ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे.भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या  एकूण ५७ जागांसाठी…
Read More...

संभाजीराजे यांची मोठी घोषणा; राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार, ‘स्वराज्य’ संघटनेचीही…

पुणे - खासदार संभाजीराजे भोसले यांची आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. खासदार संभाजीराजे भोसले यांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपला आहे. आता पुढील राजकीय वाटचाल काय असेल यावर त्यांनी आता भाष्य केलं आहे. विकासकामं करण्यासाठी राजसत्ता हवी असते…
Read More...

महाऊर्जेकडील 418 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांना कार्यान्वित करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ

मुंबई - महाऊर्जाकडील नोंदणीकृत 418 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांना कार्यान्वित करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्याच्या नवीन…
Read More...

वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थींपर्यंत पोहचविण्यासाठी आधार कार्डशी जोडणार

मुंबई - राज्य शासनाचे विविध लाभ, सवलती व शिष्यवृत्तीच्या योजना राबवितांना राज्यातील एकही पात्र लाभार्थी या योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून सर्व लाभार्थींची नावे 30 डिसेंबर 2022 पर्यंत आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया अनिवार्य…
Read More...

मुंबईत ‘या’ ठिकाणी दोन दिवस पाणी नाही!

मुंबई - मुंबईमधील (Mumbai) पूर्व उपनगरांमध्ये काही भागात पाणीपुरवठा (Water supply) बंद राहणार आहे. महापालिकेच्या (Municipal Corporation) एन विभागात सोमैया नाल्याखालून महानगरपालिका वसाहत, विद्याविहार या ठिकाणी सूक्ष्मबोगदा पद्धतीने…
Read More...