Browsing Category

महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती!

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. मला करोनाची लागण झाली असून मी गृह विलगीकरणात असल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये…
Read More...

शिक्षकांना शाळेच्या वेळेत मोबाईल वापरण्यास बंदी

सध्याच्या काळात मोबाईलशिवाय राहणं म्हणजे अशक्यप्राय असं काम आहे. कारण कोणतेही काम असो ते मोबाईद्वारे करण्याची आपणाला सवय झाली आहे. मग ते (Mobile) आपले आर्थिक व्यवहार असो गाडी बुकींग असो अशी सर्व काम आपण मोबाईलद्वारे करतो. शिवाय आपले मनोरंजन…
Read More...

काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - काश्मिरी पंडित (Kashmir Pandit) पुन्हा संकटात सापडला आहे. पंडितांचे हत्याकांड आणि पलायन याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावर आता तीव्र चिंता व्यक्त केली आहे. काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठाम उभा…
Read More...

राज्य सरकारचा मोठा निर्णय; राज्यात 6 जून हा दिवस “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा होणार

राज्यात सोमवार म्हणजेच 6 जून रोजी “शिवस्वराज्य दिन” साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्य…
Read More...

आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा; कोविड लसीकरणाला पुन्हा गती द्या

मुंबई - कोविड बाधित रुग्णांची गेले काही दिवसांत वाढत असलेली संख्या पाहता आरटीपीसीआर चाचण्यांची  संख्या आणि लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी…
Read More...

Water Cut Off In Mumbai: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 7 आणि 8 जून रोजी या भागामध्ये होणार पाणीकपात

Water Cut Off In Mumbai : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईतील एफ दक्षिण विभागात (F South Ward) 7 आणि 8 जून रोजी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी दोन दिवस पाणी जपून वापरावे (water…
Read More...

Face Mask in Maharashtra : राज्यात पुन्हा मास्क सक्ती, आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Face Mask in Maharashtra : कोरोना रुग्णांची सख्या वाढत असल्यामुळे राज्यात आता पुन्हा मास्क (Mask) सक्ती करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने (Department of Health) दिल्या आहेत. याबाबत आरोग्य विभागाने एक पत्र जारी केले असून आरोग्य विभागाच्या…
Read More...

Rajya Sabha Election: भाजपने कितीही घोडेबाजारी केली, कितीही पैसा ओतला, तरी विजय हा आमचाचं –…

राज्यसभा निवडणुकांच्या (Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. निवडणूक बिनविरोध करण्याबाबतची भाजपसोबतची (BJP) बोलणी फिसकटल्यानंतर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सहाव्या जागेसाठी आपली ताकद…
Read More...

Maharashtra Monsoon Updates : मान्सून कुठे गायब झाला? राज्यात पावसाऐवजी उष्णतेची लाट

Maharashtra Monsoon Updates : अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्याने अगदी हैराण केलं आहे. अशातच सर्वचजण पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. पण, राज्यात मात्र अद्यापही उष्णतेची लाट (Heat Wave) जाणवत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील…
Read More...

पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच – धनंजय मुंडे

येणाऱ्या काळाता राज्यात मुख्यमंत्री (CM) हा आपलाच असेल असे वक्तव्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी साताऱ्यातील डिस्कळ येथील एका सभेमध्ये व्यक्त केलं आहे. धनंजय मुंडे आज राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे (Shashikant…
Read More...