Browsing Category

महाराष्ट्र

Maharashtra School : सुट्टी संपली….! राज्यभरातील शाळा आजपासून सुरु, विदर्भात मात्र 27…

मुंबई - राज्यभरात आजपासून म्हणजेच 13 जूनपासून शाळा सुरु झाल्या आहेत. शिक्षण विभागाने यासंदर्भात माहिती देत शाळा सुरु होण्याची तारीख जाहीर केली. देशात कोरोनाचा प्रदुर्भाव गेल्या दोन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरु आहे. त्यामुळे शाळा…
Read More...

ट्रॅफीक पोलीसांच्या थेट दंड आकारणीतून सुटका, आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून दंड

वाहन चालवताना नियम मोडला की वाहतुक पोलीस (Pune Traffic Police) लगेच दंड ठोठावतात. त्यामुळे ट्रॅफीक पोलीस (Traffic Police) काकांशी थोडं सांभाळूनच राहावं लागतं. कधीमधी वाहतूक पोलीस आणि वाहनचालक यांच्यात वादावादीही होते. यावर पुणे पोलिसांनी…
Read More...

‘माती वाचवा’ अभियानामुळे मातीविषयी जनजागृती होण्यास मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन ‘माती वाचवा’ या आपल्या जागतिक मोहिमेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या मोहिमेला शुभेच्छा देताना पर्यावरण…
Read More...

”वाघाप्रमाणे डरकाळी फोडत होते, ते प्रत्यक्षात शेळीही नसल्याचे आता स्पष्ट झाले” –…

मुंबई - राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपने तिसरा उमेदवार निवडून आणत शिवसेनेला चांगलेच तोंडघशी पाडले आहे. यावरून आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. निवडणुकीपर्यंत आमचेच…
Read More...

बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

सोलापूर - बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे बार्शीमधील एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सृष्टी बोंदर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती मुळची उस्मानाबाद (Osmanabad)…
Read More...

‘….तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील’ – संजय राऊत

मुंबई - शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी राज्यसभा निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांवर गंभीर आरोप केला आहे. आम्हाला मत देण्याचं म्हणणाऱ्या अपक्ष आमदारांनी भाजप उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. एवढेच…
Read More...

Monsoon News : येत्या 24 तासांत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

Monsoon News : मागच्या कित्येक दिवसांपासून मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्या बळिराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोकणातून आलेला मान्सून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात आगेकूच केला. पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.…
Read More...

शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव

मुंबई - मागील दोन वर्षातील कोविड 19 च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात 15 जून रोजी तर विदर्भात 27 जून रोजी…
Read More...

अकोला जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

अकोला - अकोला जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोला शहरापासून 23 किमी अंतरावर बार्शीटाकळी जवळ आज संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. पण या धक्क्याची तीव्रता कमी (mild tremors) असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली…
Read More...

Nana Patole: मोदी सरकारविरोधात ईडीच्या कार्यालयासमोर 13 जूनला कॉंग्रेसचे आंदोलन, नाना पटोले यांची…

मुंबई - मोदी सरकारविरोधात 13 जूनला कॉंग्रेस नागपुर आणि मुंबई ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारने केंद्रीय तपास…
Read More...