Browsing Category

महाराष्ट्र

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार?; संजय राऊतांच खळबळजनक ट्विट

मुंबई - राज्यातील राजकीय घडामोडींनी आता वेग घेतला असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केले आहे. राज्यातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेनं सुरू आहे, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.…
Read More...

एकनाथ शिंदें यांचा मोठा दावा; ”३५ नव्हे ४० शिवसेना आमदार माझ्यासोबत, आणखी १० आमदार…

राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ…
Read More...

मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी bhagat singh koshyari यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे बातमी समोर…
Read More...

Breking News : शिवसेनेने एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरुन हटवलं

शिवसेनेने दिग्गज नेते एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरुन हटवलं आहे Shiv Sena removed Eknath Shinde from the post of group leader. एकनाथ शिंदेंच्या जागी आता अजय चौधरी यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या या…
Read More...

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, एकनाथ शिंदेच नवं ट्वीट

एकनाथ शिंदेच नवं ट्वीट समोर आलं आहे. त्यांनी ट्वीट मध्ये आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी…
Read More...

शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही – दिपाली सय्यद

मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदेंमुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदारांसह संपर्काबाहेर असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे १५ ते ३५ आमदारांसहित सूरतमधील हॉटेलमध्ये…
Read More...

Eknath Shinde: कोण आहेत ‘मातोश्री’चे निष्ठावंत मानले जाणारे एकनाथ शिंदे?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या (Legislative Council Election) निकालानंतर शिवसेनेमध्ये (Shiv Sena) फूट पडल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. गुजरातमधील हॉटेलमध्ये थांबलेले महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)…
Read More...

Eknath Shinde एकनाथ शिंदेंसोबत ‘हे’ १९ शिवसेना आमदार सुरतमध्ये, जाणून घ्या संपूर्ण यादी

एकनाथ शिंदेंसोबत Shiv Sena's Eknath Shinde 'हे' १९ शिवसेना आमदार सध्या सुरतमध्ये असल्याचे समोर येत आहे. जाणून घ्या या १९ आमदारांची संपूर्ण यादी... १. एकनाथ शिंदे - कोपरी २. अब्दुल सत्तार - सिल्लोड, औरंगाबाद ३. शंभुराज देसाई - पाटण,…
Read More...

मोठी बातमी! भाजपकडून एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर?

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय भूकंप आलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे २९ आमदार नॉट रिचेबल असल्याचे समोर येत आहे. एकनाथ शिंदे सध्या आमदारांसह सूरतमधील एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. अशात आता भाजपने एकनाथ शिंदेंना…
Read More...

शिवसेना फुटणार? ठाणे कोकण आणि मराठवाड्यातील आमदारांसह एकनाथ शिंदे गुजरातमध्ये

मराठवाडा कोकण ठाण्यातील 25आमदारांसह शिवसेनेचे नगर विकास मंत्री तसेच ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे हे थेट काल सायंकाळपासून नॉटरिचेबल असून ते थेट गुजरातमधील सुरत मधील हॉटेल मीडियन मध्ये असल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे…
Read More...