Browsing Category

महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मीत शहा यांचे अभिनंदन

मुंबई : राष्ट्रीय स्तरावरील सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकौंटन्ट (सीए) परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या मुंबईच्या मीत शहा यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. ‘मीत यांचे हे यश करिअरच्या वेगवेगळ्या वाटा…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुप्रियाताईंना का वाटते काळजी? सुप्रियाताईंनी दिले स्पष्टीकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मला फार काळजी वाटते आहे . त्यांना प्रॉम्पटींग करणे, चिठ्ठी देणे यासह त्यांना कमी दाखवण्याचे काम उपमुख्यमंत्री करत आहेत. सध्या अडचणीत आलेले शेतकरी, नागरिक यांच्यासाठी या सरकार ने कामे करावे, असं सुप्रियाताई सुळे…
Read More...

फडणवीस आज मुख्यमंत्र्यांचा माईक ओढतात, उद्या पॅन्ट ओढतील आणि…; विनायक राऊतांची टीका

कोल्हापूर : कोल्हापुरमध्ये शिवसेनेचा मेळावा सुरू आहे. यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस यांच्यासह सध्याच्या राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हिंदुत्वाचा मुर्दा पाडला.…
Read More...

महाराष्ट्राला पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार

नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेच्या लाभासाठी  जास्तीत-जास्त उद्योजकांना प्रेरित करणे व या योजनेबाबत जागरुकता निर्माण करण्यात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकाविला.या उपलब्धीसाठी केंद्रीय…
Read More...

Maharashtra Election: राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका स्थगित!

राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 92 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या निवडणूका स्थगित करण्यात आल्या आहे. राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय. 8 जुलै रोजी निवडणूक आयोगाने नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, ओबीसी…
Read More...

Scholarship exams : अतिवृष्टीमुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या (आठवी) तारखा बदलण्यात आल्या असून आता 20 जुलै ऐवजी 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहेत. या परीक्षा…
Read More...

जगभरात एकसमान एकात्मिक शिक्षण पद्धतीचा वापर होणे आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : ज्ञान, माहिती आणि कल्पनांची देवाणघेवाण यामुळे शिक्षणाच्या कक्षा अधिक रुंदावत असतात. येणाऱ्या काळात संपूर्ण जगभरात एकसमान एकात्मिक शिक्षण पद्धतीचा वापर होणे आवश्यक आहे, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. आधुनिक…
Read More...

कोविडची मोफत बूस्टर मात्रा : महाराष्ट्रात अंमलबजावणी करणार

मुंबई : शुक्रवारपासून पुढील 75 दिवस देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना कोविडचा बूस्टर डोस(वर्धक मात्रा) मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय पुढील मंत्रिमंडळ बैठकीत

मुंबई : राज्यात २०१८-१९ च्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान योजनेतून वगळण्यात आले होते. मात्र नियमित कर्जफेड करणाऱ्या या शेतकऱ्यांनादेखील हे…
Read More...

गडचिरोली पूर परिस्थिती : जादा बचाव पथके पाठवावी, स्थलांतरित नागरिकांची पुरेशी व्यवस्था करावी

मुंबई : गडचिरोली येथील पूर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन याठिकाणी नागरिकांचे स्थलांतर तसेच मदत कार्यासाठी तात्काळ अधिकची एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके त्याठिकाणी पाठवावी तसेच प्रसंगी बाजूच्या राज्यातूनही एनडीआरएफ पथक मागवावे असे निर्देश…
Read More...