Browsing Category

महाराष्ट्र

विरारमध्ये 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी 3 जणांना अटक, एका महिलेचाही समावेश

पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये एका 12 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. विरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा

मुंबई : दहीकाला अर्थात दहीहंडीचा उत्सव म्हणजे मराठी मनामनांत उधाणलेला उत्साह. या उत्सव, उत्साहातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या विकासाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करूया, त्यातून येणारी समृद्धी, आनंद, समाधानाची लयलूट करूया, अशा शब्दांत…
Read More...

जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार

मुंबई : आज दहीहंडी असून कार्यक्रमा दरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय…
Read More...

Rain Update Alert : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ 9 जिल्ह्यांना ‘यलो…

राज्यात पावसाची शक्यता पाहता पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी राज्यातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी येथे मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान केंद्र मुंबईने…
Read More...

दहिहंडीच्या प्रो-गोविंदा स्पर्धांना मान्यता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्राची  सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहिहंडीच्या (गोविंदा) “प्रो गोविंदा” स्पर्धा घेण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येईल. त्याचबरोबर खेळाडू…
Read More...

सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधकामाच्या दरात म्हाडा घरे उपलब्ध करुन देत असून म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून पोलीस निवासस्थाने तसेच सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही…
Read More...

जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम कधी करणार? दाभोलकर यांच्या शहिद दिनाच्या पार्श्वभूमीवर अंनिसचा…

महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला या २० ऑगस्टला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या बलिदानाच्या नंतर तेव्हाच्या सरकारने जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू केला होता. ह्यानंतर आज अखेर,…
Read More...

Ganeshotsav 2022: खुशखबर! यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान कोकणामध्ये जाण्यासाठी मोफत बससेवा

नवी मुंबईतील (New Mumbai) महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांनी नागरिकांना आता गाजरे दाखवण्यास सुरुवार केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) ऐरोली युनिटने गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsav 2022) कोकणामध्ये मोफत वाहतूक सेवा देण्याची…
Read More...

खूशखबर! ‘या’ नागरिकांसाठी एसटीचा प्रवास आता मोफत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावला. आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST) बसमधून मोफत…
Read More...

भाजपच्या संसदीय समितीतून नितीन गडकरी ‘आऊट’ तर निवडणूक समितीत फडणवीस ‘इन’

भाजपने संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीची पुनर्रचना केली आहे. संसदीय मंडळात मोठा बदल करत नितीन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान यांना हटवण्यात आले आहे. याशिवाय 15 सदस्यीय केंद्रीय निवडणूक समितीतही या नेत्यांना स्थान मिळालेले नाही.…
Read More...