Browsing Category

महाराष्ट्र

Video: विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक भिडले, आमदार एकमेकांच्या अंगावर धावले

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज वेगळ वातावरण पाहायला मिळाल. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. धक्काबुक्कीही झाली. यावेळी 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके! अश्या…
Read More...

हिंदू मुलींचं धर्मपरिवर्तन करण्यासाठी ‘रेट कार्ड’, बाईक, पैसे दिले जातात, नितेश राणेंचा गंभीर आरोप

मुंबई : हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठी तरुणांना आर्थिक बळ दिलं जात आहे, यासाठी ‘रेट कार्ड’ तयार करण्यात आलं असल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. अहमदनरमध्ये अल्पवयीन मुलीला धर्मांतर करण्यास भाग पाडत, अत्याचार…
Read More...

राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना निवासस्थानाचे वाटप, पाहा कुठला बंगला कुणाच्या वाट्याला

मुंबई : शासनाकडून राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांना बंगला / निवासस्थानांचे वाटप करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. कोणत्या खात्याच्या मंत्र्याला कोणता बंगला राधाकृष्ण विखे-पाटील…
Read More...

सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई

मुंबई : सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी टाळण्यासाठी यापुढे…
Read More...

मुंबईतील रस्त्यांचं 100% कॉंक्रेटीकरण होणार; 2 वर्षात 603 किमी रस्त्यांचं सिमेंटीकरण करणार –…

मुंबई : मुंबई मध्ये रस्त्यांचं 100% कॉंक्रेटीकरण होणार आहे. येत्या 2 वर्षात 603 किमी रस्त्यांचं सिमेंटीकरण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत रस्ते खड्डेमय होतात.…
Read More...

कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलणार शिंदे सरकार

मुंबई : कोरोना (Covid-19) महामारीत आपले पालक गमावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिंदे सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगितले की, कोविड-19 महामारीमुळे ज्या महाविद्यालयीन…
Read More...

राज्यात पुन्हा जलयुक्त शिवार अभियान सुरू, 25 हजार दुष्काळग्रस्त गावांना मिळणार मदत

Jalyukta Shivar Abhiyan To Resume In Maharashtra: राज्यसरकार आपला प्रमुख प्रकल्प जलयुक्त शिवार अभियान (JSA) राज्यभरातील 25,000 दुष्काळग्रस्त गावांमध्ये पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात वसलेल्या या गावांमधील…
Read More...

मुख्यमंत्री जनगौरव सोहळ्याचे सह्याद्री वाहिनीवर शुक्रवारी प्रसारण

मुंबई : मुख्यमंत्री जनगौरव समिती, ठाणे यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यावर आधारित विशेष कार्यक्रम “मुख्यमंत्री जनगौरव सोहळा” मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दि. 26 रोजी…
Read More...

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते भंडारा, गोंदिया, आणि नागपूर ते गडचिरोलीपर्यंत पुढे वाढविण्यात येणार आहे. गडचिरोली पर्यंतच्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम प्रगतीपथावर असून भूसंपादन…
Read More...

कोकणातील गणेशोत्सव

गावातील गणेशोस्तव म्हणजे जणू भक्ती, चैतन्य, आनंद आणि उत्साहाला उधाणच. गणेशोत्सव म्हटला की अवघ्या कोकणी माणसाला आपल्या गावाकडील गणपती आठवल्याशिवाय राहत नाही. मग ते गाव खेडे कोकणातील कोणतेही असो. ज्याचे बालपण कोकणात गेले असेल आणि या…
Read More...