Browsing Category

महाराष्ट्र

महाबळेश्वर तालुक्यातील २१४ कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

सातारा : महाबळेश्वर येथे जगभरातून पर्यटक येत असतात या पर्यटकांना उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी व पर्यटन विकास स्थळांचा विकास करण्यासाठी 214 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. सातारा…
Read More...

चांदणी चौक परिसरातील जुना पूल पाडून रस्त्याच्या मार्गिकेचे काम त्वरित करण्याचा निर्णय

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी सकाळी चांदणी चौक परिसराला भेट देऊन वाहतुकीची समस्या, वाहतूक कोंडीची कारणे आणि सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली. पुढील १५ दिवसांत परिसरातील जुना पूल…
Read More...

महाराष्ट्रातील या मंदिरांमध्ये गणेशोत्सवाची खास झलक पाहायला मिळते, या ठिकाणांना जरूर भेट द्या

देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, पण महाराष्ट्रात या उत्सवाची खास आणि अनोखी झलक पाहायला मिळते. महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचा हा उत्सव सुमारे 10 दिवस चालतो. हा पवित्र सण पाहण्यासाठी देशातील विविध राज्यांतून लोक महाराष्ट्रात…
Read More...

खुशखबर! आता 75 वर्षांवरील नागरिकांना बसने मोफत प्रवास करता येणार; ‘या’ लोकांनाही मिळणार…

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने म्हटले आहे की, शुक्रवारपासून 75 वर्षांवरील लोक बसमधून विनामूल्य प्रवास करू शकतात. MSRTC च्या रिलीझमध्ये राज्य-चालित परिवहन उपक्रमाचे उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक शेखर चन्ने यांच्या…
Read More...

दसरा मेळाव्यावरुन उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच

मुंबई : शिवसेना आणि दसरा मेळावा यांचे अतूट नाते आहे. त्यानिमित्त दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक सहभागी होत आहेत. यावर्षी 5 ऑक्टोबरला होणाऱ्या दसऱ्याला उद्धव ठाकरे आणि…
Read More...

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : राज्य शासनाने दि. ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला असल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य…
Read More...

मोठी बातमी! अनिल देशमुख चक्कर येऊन पडले, जे जे रुग्णालयात दाखल

Anil Deshmukh News : मनी लाँड्रिग प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे तुरुंगात अचानक चक्कर येऊन पडल्याची माहिती समोर येत आहे. चक्कर आल्यानंतर त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे…
Read More...

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारचा निर्णय

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दरवर्षी प्रमाणे यंदाही टोल माफ करण्यात आला आहे. यंदा शनिवार २७ ऑगस्ट पासून ११ सप्टेंबर दरम्यान प्रवास करणार्‍यांना टोल नाक्या वर ही सवलत असणार आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान काल, आज आणि उद्याही राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : देशाच्या विकासात महाराष्ट्राने कायम योगदान दिले आहे. महाराष्ट्राचे काल, आज असलेले योगदान हे उद्याही कायम राहील, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री तथा सभागृह नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भारतीय…
Read More...

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती!

ShivSena sambhaji brigade : राज्याच्या राजकारणातून महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संभाजी ब्रिगेडचे…
Read More...