Browsing Category

महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना यूपीमध्ये संघटन मजबूत करणार, 30 जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हाध्यक्षांची…

उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेने पक्ष संघटना मजबूत करत 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात सरकार पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गटातील शिवसेनेला आता भाजपशी तडजोड करायची आहे आणि उत्तर प्रदेशात भाजपचे बरेच वर्चस्व आहे हे…
Read More...

शिवसेना फुटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना तुटण्यावरून मोठं वक्तव्य केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिवसेनेतील फुटीसाठी त्यांनी उद्धव…
Read More...

लम्पी आजार प्रतिबंधासाठी ठोस पावले उचला; किसान सभेची मागणी

जनावरांमध्ये वेगाने पसरणाऱ्या लम्पी स्किन आजाराने राज्यातील पशुधनाला विळखा घातला आहे. लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने राज्यातील पशुधन व दुग्ध व्यवसाय या आजारामुळे धोक्यात आला आहे. राज्यातील 19 जिल्ह्यांमधील 218 गावे या आजाराने प्रभावित…
Read More...

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे तीर्थयात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील चौघा यात्रेकरुंचा भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली आणि अपघातातील जखमींना ऋषिकेश येथील…
Read More...

सरन्यायाधीश उदय लळीत न्याय क्षेत्रासाठी दीपस्तंभ ठरतील

मुंबई : महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल. त्यांचा गाढा अनुभव, नैपुण्य, ज्ञान यामुळे ते न्याय क्षेत्रासाठी निश्चितच दीपस्तंभ…
Read More...

मुख्यमंत्री कार्यालयातील कामासाठी आता मुंबईला येण्याची गरज नाही – एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण भागीतील जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये. स्थानिक पातळीवरच त्यांचा प्रश्न निकाली निघावा. सामान्यांना लोकाभिमुख, पारदर्शक प्रशासन अनुभवता यावे म्हणून क्षेत्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या विभागीय…
Read More...

भीक मागण्यासाठी मुंबईतून बाळांची चोरी; महिलेला अटक

मुंबई : मुंबईच्या बोरिवली जीआरपी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. तर तिचा अल्पवयीन मुलगा आणि मुलगी यांना ताब्यात घेतलं आहे, जे रेल्वे स्टेशनवरून मुलं चोरून त्यांना भीक मागायला ती लावत असे. 8 सप्टेंबर रोजी एका महिलेने मुंबईतील बोरिवली…
Read More...

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत पोलिसांचा ठेका, पहा व्हिडिओ

राज्यात शुक्रवारी जड अंत:करणाने गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनंतर बाप्पाला थाटात निरोप देण्याची संधी गणेशभक्तांना मिळाली. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत भरपूर गर्दी पाहायला मिळाली. पुणे, मुंबई तसेच कोल्हापूरमध्ये…
Read More...

Video: नवनीत राणांनी बाप्पा उचलला अन् गढूळ पाण्यात फेकला! व्हिडिओ होतोय व्हायरल

अमरावती - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा गेल्या काहि महिन्यांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. त्यामुळे, त्यांच्या प्रत्येक कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून सोशल मीडियावरही त्याची चर्चा नेहमी होत असते. 4 दिवसांपूर्वी त्यांनी अमरावतीमधील एका पोलीस…
Read More...

भीषण अपघात; नंदुरबारमध्ये 30 जणांना घेऊन जाणारी बस उलटली

नंदुरबारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात एक मोठा अपघात घडला आहे. पिंपळनेर येथून गुजरातच्या दिशेला जाणाऱ्या लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त बस घाटात उलटल्याची माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त बसमध्ये एकूण 30…
Read More...