Browsing Category

महाराष्ट्र

”अजित पवार मला टिल्लू बोल्ले मी पण त्यांना मु*** बोलू शकतो पण…” नितेश राणेंची टीका

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते, असं विधान केलं होतं त्यांच्या या विधानामुळे राज्यातील वातावरण सध्या चांगलचं तापलं आहे. अजित पवार यांच्या विधानावरुन…
Read More...

अयोध्येत ‘महाराष्ट्र भवन’ बांधणार; एकनाथ शिंदेंच्या मागणीला योगींनी दिली मंजूर

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते मायानगरीतील उद्योगपती, बँकर्स आणि चित्रपट जगतातील लोकांना भेटतील. यादरम्यान योगी उद्योगपतींना उत्तर प्रदेशातही गुंतवणूक करण्याचे आवाहन…
Read More...

अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: “अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल. त्यांना दिलासा मिळेल असेच प्रयत्न केले जातील,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या सकारात्मक प्रतिसादावर…
Read More...

Anil Parab : अनिल परब यांना मोठा धक्का, एवढ्या कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांची 10 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली बीच परिसरात साई रिसॉर्ट एनएक्सच्या बांधकामात कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) तरतुदींचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी हे…
Read More...

खून करा नाहीतर तुरुंगात टाका, तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही – संजय राऊत

मुंबई: राज्यात सध्या एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यात लढत सुरू आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरांनी संजय राऊतांबद्दल बोलताना त्यांना पुन्हा जेल मध्ये जायचंय का? असं…
Read More...

Dhananjay Munde Car Accident : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंच्या कारला अपघात, छातीला मार

महाराष्ट्राचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला मंगळवारी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यांच्या कार्यलयाने ट्विट केले आहे की, 'मुंडे हे सर्व कार्यक्रम आणि मतदारसंघाचा दौरा…
Read More...

Mobile blast : बापरे! तरुणाच्या खिशातचं अचानक झाला मोबाईलचा स्फोट

आजच्या काळात लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यत सर्वांच्या हातात मोबाईल असतोच. प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल जणू काही मुलभुत गरजचं झाली आहे. मोबाईल वापरा पण काळजी घ्या कारण मोबाईलचा स्फोटा झाल्याची एक धक्कादायक घटना चंद्रपुर…
Read More...

वीज कर्मचाऱ्यांचा 72 तासांचा संप, वाचा संपाचे कारण काय?

मुंबई : अदानी कंपनीला वीजपुरवठा करण्यास परवानगी देण्यास सरकारी वीज कंपन्यांच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. त्याचा निषेध म्हणून वीज कंपन्यांचे कर्मचारी आणि अधिकारी बुधवारपासून 72 तासांच्या संपावर जात आहे. त्यामुळे राज्यातील…
Read More...

Scholarship Result: 5वी, 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

महाराष्ट्र स्कॉलरशीप परीक्षेचा अंतिम निकाल (Maharashtra Scholarship Exam 2022 Final Result) जाहीर करण्यात आला आहे. 31 जुलैला परीक्षा पार पडल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE Pune) या परीक्षेचा अंतरिम निकाल 7 नोव्हेंबर दिवशी…
Read More...

महिलांच्या अंधश्रद्धेला पुरुषप्रधान संस्कृती जबाबदार – राहुल थोरात

सांगली : बुवा बाबांच्या भक्तांमध्ये मोठी संख्या महिलांची असते, कारण पुरुषांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी विविध ठिकाणी मार्ग असतात, मात्र महिलांची कुचंबणा होत असते, कुटुंबातील समस्या घेऊन काळजीपोटी अशा ठिकाणी त्या जातात आणि फसतात, याला…
Read More...