Browsing Category

महाराष्ट्र

24 जानेवारीपासून मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धा

मुंबई: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगिक व व्यावसायिक कामगारांची 26 वी आणि महिलांची 21 वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुंबईतील…
Read More...

औरंगाबादमध्ये विहिरीत बुडून सख्ख्या बहिणींचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. शेतांमध्ये गेलेल्या या दोन बहिणी गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता होत्या. सोमवारी दुपारी 2 च्या सुमारास शेतातील…
Read More...

दावोस मध्ये पहिल्याच दिवशी राज्यात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक

दावोस : स्वित्झर्लंड येथील दावोस’मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये  सुमारे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे…
Read More...

डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून बालकांना मिळणार दर्जेदार शिक्षण – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना कलाभिमुख आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदतच होणार आहे. भव्यता फाऊंडेशनने अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. या माध्यमातून अंगणवाड्यामध्येही दर्जेदार सुविधा…
Read More...

”त्या ‘*** उद्धव ठाकरेला…”, टीका करताना निलेश राणेंची जीभ घसरली

राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपलेली असतानाच नेहमी शिवसेना ठाकरे कुटुंबावर टीका करणारे राणे कुटूंबतील निलेश राणे राणे यांनी आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…
Read More...

महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना ह्यांचा उद्या राज्यव्यापी कामबंद आंदोलन.!

महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना ह्यांचा आज १६ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यव्यापी कामबंद आंदोलन त्याअनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी संघटना अहमदनगर जिल्हा ह्यांचा आज अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आरोग्यवर्धिनी…
Read More...

अजित पवारांचा पुण्यात अपघात, थोडक्यात बचावले

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार एका मोठ्या अपघातातून बचावले. अजित पवार यांनी सांगितले की, शनिवारी पुण्यातील एका रुग्णालयात डॉक्टर आणि इतर दोघांसह लिफ्टमधून जात असताना अचानक वीज गेली आणि लिफ्ट तळमजल्यावर पडली. या अपघातात डॉक्टर…
Read More...

Video: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी

राजकारणाच्या मैदानात जोरदार फटकेबाजी करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे क्रिकेटच्या मैदानावरही तूफान फटकेबाजी करताना पहायला मिळाले. डाव्होसला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीचे दर्शन…
Read More...

कुस्तीत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे: आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केले. पुण्यातील स्व.मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीत आयोजित ६५ व्या…
Read More...

जर्मनीची ट्रम्प कंपनी करणार महाराष्ट्रात 300 कोटींची गुंतवणूक

राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार निर्मितीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीला भेट दिली व गुंतवणूक वाढीबाबत सकारात्मक चर्चा केली. ट्रम्प कंपनी पुढील…
Read More...