Browsing Category

महाराष्ट्र

धामणी प्रकल्पग्रस्तांना आर्थिक पॅकेजबाबत लवकरच निर्णय – मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई : धामणी मध्यम प्रकल्पातील २५ प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीऐवजी आर्थिक पॅकेज देण्यासंदर्भात जलसंपदा विभाग व मदत पुनर्वसन विभाग निर्णय घेईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले. धामणी  मध्यम प्रकल्पांतर्गत…
Read More...

ग्लोबल मीटर मॅन्यु कं.ची मीटर विक्री तात्काळ थांबविण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई, दि. १०: मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीच्या उत्पादीत ऑटोरिक्षा/टॅक्सी मीटरची विक्री व वितरण तात्काळ थांबविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. पुण्याच्या या कंपनीद्वारे केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नमुन्यामध्ये…
Read More...

मुंबई भारताची ‘कन्व्हेन्शन कॅपिटल’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई:  मुंबई ही भारताची ‘कन्व्हेन्शन कॅपिटल’ म्हणून उदयास येत आहे. बांद्रा परिसरात ताज ग्रुपच्या नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलमधील आधुनिक कन्व्हेन्शन सेंटरमुळे मुंबईतील व्यावसायिक संधी अधिक वाढतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More...

नागरिकांना अधिकाधिक सेवा ऑनलाईन द्या – पालक सचिव असिम गुप्ता

नागपूर : विविध विभागांसाठी शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या कृती कार्यक्रमाची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. यासाठी शासनाच्या सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवित यातील अधिकाधिक सेवा या विहित…
Read More...

ताण-तणाव कमी करण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या – सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती…

सातारा:  महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे. हा विभाग आपत्ती पासून ते निवडणुका पार पाडण्याबरोबर शासनाच्या विविध महत्वकांक्षी योजना प्रभावीपणे राबवित असतो. वाढत्या कामांमुळे अतिरिक्त ताण व तणाव शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर असतो. ताण-तणाव कमी…
Read More...

महाकुंभात पुन्हा आग लागली, चक्रपाणी महाराजांच्या मंडपातील साहित्य जळून खाक

महाकुंभ मेळ्यात पुन्हा एकदा आग लागली आहे. ही आग आज (शनिवार, ८ फेब्रुवारी) दुपारी साडेचार वाजता अग्निशमन केंद्रासमोरील चक्रपाणी महाराजांच्या मंडपात लागली. या आगीत अन्नधान्य आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या. जत्रेत चहाची टपरी चालवणारा पंकज…
Read More...

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे विविध सोडतीची बक्षीसे जाहीर

मुंबई दि.8:- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात 5 मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. माहे जानेवारी- 2025 मध्ये 3 जानेवारी 2025  रोजी महाराष्ट्र नाताळ नवीन वर्ष (भव्यतम), 7 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र सह्याद्री, 11…
Read More...

विशेष लेख; गरीब गरीबच राहिला…’या’ मुलांचं भविष्य तरी कसं घडणार?

"गरीब गरीबच राहिला... या मुलांचं भविष्य तरी कसं घडणार?" "गरीब गरीबच राहिला... या मुलांचं भविष्य तरी कसं घडणार?"
Read More...

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केली ट्रॉम्बे जेट्टीची पाहणी

मुंबई – मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी ट्रॉम्बे येथील मच्छीमार जेट्टीची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याच्या मत्स्य व्यवसाय उपायुक्त शर्वरी रणदिवे यांच्यासह विभागाचे अधिकारी आणि सागरी महामंडळाचे अधिकारी…
Read More...

‘एमएसआयडीसी’द्वारे महाराष्ट्रतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटच्या कामांसाठी ३७,००० कोटी…

मुंबई: राज्य सरकारचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ६,००० किलोमीटरपेक्षा जास्त रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी ३७,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. हा…
Read More...