Browsing Category

महाराष्ट्र

लोकसेवा हेच खरे अध्यात्म असल्याची शिकवण गुरुमाऊलींच्या विचारातून मिळते – मुख्यमंत्री

पुणे: लोकसेवा हेच खरे अध्यात्म आहे, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो यासाठी काम करायला हवे ही शिकवण गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या महासत्संग सोहळ्यातून मिळते. शासनाच्या जनहिताच्या योजना अशा सोहळ्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतात आणि…
Read More...

विद्यापीठांनी देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : एचएसएनसी समूह विद्यापीठ ही एक दूरदर्शी संकल्पना असून विद्यापीठांनी नीतिमत्ता व मानवी मूल्ये यांच्या वाटेने देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी. यामुळे शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन राज्यपाल…
Read More...

Priya Berde : प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीला ठोकला रामराम! भाजपमध्ये केला प्रवेश

मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. प्रिया बेर्डे यांनी आज नाशिक येथे भाजपामध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…
Read More...

Gokul Milk Rate : महागाईत आणखी एक झटका! गोकुळच्या दुध दरात वाढ

राज्यात आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांसाठी एक वाईट बातमी आहे. आता त्याच्या खिशावरचा बोजा वाढणार आहे. दुधाचा सर्वात मोठा ब्रँड असलेल्या गोकुळने दरात वाढ केली आहे. मुंबईत गोकुळचे दूध म्हशीसाठी तीन रुपयांनी तर गाईसाठी दोन रुपयांनी…
Read More...

मच्छीमार बांधवांना सक्षम करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई: सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमारांना व्यावसायिक व आर्थिकदृष्ट्या बळ देण्यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करेल; यासाठी लहान मच्छिमारांना व रापणकारांना अत्यंत सुलभ पद्धतीने अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती…
Read More...

Maharashtra Monsoon Update : राज्यात आज पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना…

हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासंदर्भात अलर्टही जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रायगड, नाशिक आणि पुण्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.…
Read More...

उद्धव ठाकरे इतके कमजोर होते का? नाना पटोले यांचा हल्लाबोल

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, संजय राऊत हे फक्त एक साधन आहे. माझ्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडल्याचे माझ्यावर आरोप करणारे…
Read More...

संजय राऊतांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; केली ‘ही’ मागणी

शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येची चौकशी करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खून…
Read More...

शैक्ष‍णिक धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई : युवा पिढीला पुढे नेणारी धोरणे शासनाकडून राबवली जात आहेत. कोणत्याही समाज घटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नये यासाठी शैक्षणिक धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व दिले जात आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी…
Read More...

पिंडीवर बर्फ झाल्याचा बनाव करणाऱ्यांविरोधात जादुटोणा विरोधी कायद्याची कलमं लावावीत : अंनिसची मागणी

नाशिक: त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंगावर बर्फ जमा होणे हे षडयंत्र असल्याचा अंनिसने केलेला दावा खरा ठरला आहे.बाहेरून बर्फ आणून पिंडींवर ठेवणाऱ्या व भाविकांच्या श्रद्धांशी खेळणाऱ्या पुजार्‍यां विरोधात गुन्हा नोंदवला गेला असला तरी, जादूटोणाविरोधी…
Read More...