१२वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा होणार? शिक्षण मंडळाने दिली ‘ही’ महत्वाची माहिती
मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत दि.०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे.…
Read More...
Read More...