Old Pension Scheme: 17 लाख कर्मचारी आजपासून संपावर, जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संघर्ष
मुंबई: जुनी पेन्शन योजना Old Pension Scheme लागू करण्यावरून महाराष्ट्र सरकार आणि सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खडाजंगी सुरू झाली आहे. जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी शाळा आणि महाविद्यालयांच्या शिक्षकांसह 17 लाखांहून अधिक…
Read More...
Read More...