Browsing Category

महाराष्ट्र

इन्फ्लूएंझाची लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार करावेत !

इन्फ्ल्यूएंझा एच१एन१ आणि एच३एन२ टाईप-ए चे उपप्रकार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. यावर प्रभावी औषधी उपलब्ध आहे. सर्दी, ताप, खोकला होताच जवळच्या सरकारी किंवा खासगी दवाखान्यात त्वरीत दाखवून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत,…
Read More...

रजनीकांत उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर, आदित्य यांनी व्यक्त केला आनंद

ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी शनिवारी शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की ही एक सदीच्छा भेट होती Rajinikanth meets Uddhav Thackeray . उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य…
Read More...

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार – मंत्री गिरीष महाजन

मुंबई : सर्वांना परवडणाऱ्या व उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात हे राज्य शासनाचे उद्दिष्ट असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत सांगितले.…
Read More...

अंबरनाथ शहराच्या विकासासाठी ७७५ कोटींचा निधी दिला- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: अंबरनाथ शहराची वाढ होत असून जागतिक पातळीवर त्याचे नाव होत आहे. या वाढत्या शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुमारे ७७५ कोटींचा निधी दिला आहे. या शहराकडे माझे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष असून येथील विकासासाठी सढळ हस्ते मदत…
Read More...

उन्हाळी हंगामात नाचणी उत्पादन; राज्यातला पहिलाच प्रयोग कोल्हापूरात यशस्वी

कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग अर्थात शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यामधे पूर्वापार खरीप हंगामात नाचणीचे पीक घेतले जाते. पुर्वीच्या काळी नाचणी पिकवणा-या प्रत्येकाच्या (शेतकऱ्याच्या) रोजच्या आहारात…
Read More...

तीर्थक्षेत्र आणि प्राचीन वास्तूंचा विचार करून विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना

मुंबई, ता. १६ : पंढरपूर, जि. सोलापूर येथील विकास आराखडा तयार करताना तीर्थक्षेत्र आणि प्राचीन वास्तूंचा विचार करूनच सर्वसमावेशक, सर्व सोयासुविधांयुक्त विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि उपस्थित…
Read More...

एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी!

मुंबई: महिला प्रवाशांना आजपासून (17 मार्च) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सर्व बसेसच्या भाड्यात 50 टक्के सवलत मिळणार आहे. एमएसआरटीसीने शुक्रवारी ही घोषणा केली. एमएसआरटीसीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार ही सवलत 'महिला…
Read More...

Maharashtra Weather Update: पुढील तीन दिवस ‘या’ भागात गारांसह पावसाची शक्यता

Maharashtra Weather Forecast Update: मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. यासोबतच काही ठिकाणी गारपीटही झाली असून या गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचेही दिसून आले आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस राज्यात…
Read More...

एप्रिलपर्यंत 30 हजार शिक्षकांची भरती केली जाईल – मंत्री दीपक केसरकर

मुंबई: महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) द्वारे शिक्षकांच्या 30,000 रिक्त जागा भरल्या जात आहेत आणि एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.…
Read More...

वेळीच उपचार सुरु करण्याबाबत जनजागृती करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: इन्फ्लूएंझा हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरु केल्यास हा आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत. याबाबत अधिक माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना…
Read More...