Browsing Category

महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना गंभीर दुखापत

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. अमोल कोल्हे शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोग करत असताना घोड्यावरून एन्ट्री करताना गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. सध्या…
Read More...

घर बांधायचे आहे? EPFO करेल मदत

घर बांधणीसाठी ईपीएफओ अॅडव्हान्स: तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कदाचित तुम्हाला माहीत नसेल, EPFO ​​ग्राहकांना घर बांधण्यासाठी पैसे पुरवते. मात्र यासाठी तुम्हाला भविष्य निर्वाह निधी संस्थेने केलेल्या काही…
Read More...

स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी जगाचा भारताप्रती दृष्टिकोन बदलला – राज्यपाल रमेश…

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात एकाचवेळी अनेक क्रांतीकारी उपक्रमांची सुरुवात केली आहे. त्यांनी ४७.८ कोटी लोकांचे जनधन बँक खाती सुरु करून एक अभेद्य जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो…
Read More...

महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल – जयंत पाटील

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मोठे विधान समोर आले आहे. जयंत पाटील म्हणाले, "महाराष्ट्रातील पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, हे सर्वांनी मान्य…
Read More...

कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत

पुणे: वांगी, कांदा यांसारख्या भाज्यांच्या दरात घसरण झाल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. भावात अचानक घसरण झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे कारण ते आपला उदरनिर्वाह करण्यासाठी धडपडत आहेत. राज्यातील वांग्यांना सध्या…
Read More...

महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात 25 टक्के सवलत

मुंबई: मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून 25 टक्के सवलत त्यांना मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबई 1 नॅशनल कॉमन…
Read More...

लातूरमध्ये वीज पडून 11 वर्षीय मुलीचा मृत्यू

लातूर जिल्ह्यात वादळी पावसाने कहर केला आहे. पावसामुळे येथील शेत शिवारात गारांचा सडा पडला आहे. त्यामुळे शेत पिकांसह मोठे नुकसान झालं आहे. विजांचा कडकडाट होऊन अनेक ठिकाणी वीज कोसळल्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये अकरा जनावरांसह एका 11 वर्षीय…
Read More...

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यात सध्या बुलेट ट्रेन, शिवडी न्हावाशेवा सी-लिंक, कोस्टल रोड, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक अशी अनेक पायाभूत सुविधांची कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबईत येत्या काही वर्षात मेट्रो मार्ग तयार होत असून देशात सगळ्यात जास्त पायाभूत…
Read More...

जळगावमध्ये कंटेनर उलटल्याने दोघांचा मृत्यू

राज्यात सध्या अवकाळी पावसाने कहर केला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाने कहर केला आहे. अशातच काल धक्कादायक घटना समोर आली आहे. वादळी पावसामुळे वाऱ्याच्या तडाख्यात उभा कंटेनर उलटल्यामुळे आडोशाला उभे असलेल्या दोन…
Read More...

महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ऑनलाईन अर्ज सुरू, लगेच करा अर्ज

आपल्या देशाचे सरकार समाजातील प्रत्येक घटकाकडे पाहते आणि त्यांचा विचार करून त्या पैलूंना सक्षम करण्यासाठी विविध योजना आणते. मग ते शेतकरी असो, देशातील तरुण असो किंवा देशातील महिला असो, भारत सरकार सर्वांची काळजी घेते. त्याचप्रमाणे आपल्या…
Read More...