Browsing Category

महाराष्ट्र

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी’ निर्माण करावी –…

मुंबई: भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध शहरांची निर्मिती गरजेची आहे. बहुपर्यायी वाहतूक व्यवस्थेसोबतच रोजगार निर्मितीवर भर, सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करावा. अशा शहरांच्या निर्मितीसाठी सिडकोची भूमिका महत्त्वाची असल्याचे…
Read More...

कोकणातील माकडे व वानरांच्या निर्बीजीकरणासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन – वन मंत्री गणेश…

मुंबई:  कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना वानर आणि माकडांचा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. रत्नागिरी…
Read More...

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचे वेळापत्रक तयार करा – आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके

मुंबई: आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (टीआरटीआय) विविध स्पर्धा परीक्षांसाठी लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड तसेच प्रशिक्षण संस्था निवड प्रक्रिया राबविण्यासाठी वेळापत्रक तयार करावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके…
Read More...

महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे तर १५ वर्षे मुदतीचे १ हजार कोटी…

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या 14 वर्षे मुदतीच्या 1,500 कोटींच्या  रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा…
Read More...

काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिल्यानंतर 24 एप्रिल 2025 रोजी श्रीनगर येथून मुंबईसाठी विशेष विमानाची व्यवस्था झाली असून, इंडिगोचे हे…
Read More...

‘मुख्यमंत्री सहायता निधी’ची संपूर्ण सेवा आता व्हॉट्सअपवर

मुंबई : राज्य शासनाच्या विविध सेवा व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मेटासोबत सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण प्रणाली व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More...

मळईवाडीतील ग्रामस्थांसाठी अभिमानाचा क्षण, शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा उद्घाटन सोहळा १ मे रोजी

शिरशिंगे: मळईवाडी गावासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक असा क्षण उगम पावत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) शिरशिंगे मळईवाडी येथे उभारण्यात आला असून, या पुतळ्याच्या अनावरणाचा उद्घाटन सोहळा १ मे २०२५ रोजी…
Read More...

Marathi Language: मराठी माणसानेच जर ‘मराठी’त बोलणं टाळलं, तर तिचं अस्तित्व वाचवणार कोण?

अनेक मराठी माणसं स्वतःच सार्वजनिक ठिकाणी हिंदीत बोलू लागली आहेत. मग अशा वेळी जर गुजरात, उत्तर प्रदेश किंवा बिहारहून आलेले लोक आपल्या मातृभाषेला प्राधान्य देत नसतील, तर त्यांना दोष देणं कितपत योग्य आहे? एक अनुभव येथे सांगावा वाटतो. माझा…
Read More...

New Ration Card Application Process: नवीन रेशन कार्ड पाहिजे? घरबसल्या अर्ज करण्याची सोपी पद्धत जाणून…

Ration Card Application Process: राशन कार्ड हे एक महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज आहे. हे केवळ शिधावाटपासाठीच नव्हे, तर ओळखपत्र, रहिवासी पुरावा, विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि बँक खातं उघडण्यासाठीही उपयोगी ठरते. नवीन कुटुंब सुरू होताना,…
Read More...

Mumbai Bus Viral Video: नवी मुंबईत चालत्या बसमध्ये जोडप्याचं शरीरसंबंध, 22 सेकंदाचा व्हिडिओ झाला…

Mumbai Bus Couple Viral Video मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई पुन्हा एकदा एका धक्कादायक प्रकारामुळे चर्चेत आली आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा भाग असलेल्या एका बसमध्ये तरुण-तरुणीने सार्वजनिक ठिकाणी अश्लील…
Read More...