Browsing Category

महाराष्ट्र

सिंचन पाणीपट्टी वाढ अंतिम निर्णय येईपर्यंत स्थगितच राहणार – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

कोल्हापूर, दि. १ : शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावरील पाणीपट्टी दरवाढीला जुलै २०२५ पर्यंत स्थगिती देण्यात आली होती, ती स्थगिती पुढे अंतिम निर्णय येईपर्यंत कायमच ठेवण्याबाबत कालवा समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. प्रति हेक्टर ११२२…
Read More...

नूतनीकृत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलाचे उद्या उद्घाटन

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे नूतनीकृत संकुल उद्या रविवार, दि. २ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता उद्घाटनासाठी सज्ज झाले असून हा उद्घाटन समारंभ रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी…
Read More...

राष्ट्रीय विधि विद्यापीठे व मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतींच्या बांधकामांना गती द्यावी –…

मुंबई: राज्यातील राष्ट्रीय विधि विद्यापीठे आणि मुंबईतील उच्च न्यायालयाच्या बांद्रा येथील इमारतीच्या बांधकाम या कामांना गती देवून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह…
Read More...

राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे,:- नवीन कायद्याचा वापर करुन देशामध्ये असलेला पहिला क्रमांक  टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांपुढे आव्हान असून राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे…
Read More...

महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! वाढत्या तापमानाने नागरिक त्रस्त

महाराष्ट्रात सध्या तीव्र उष्णतेच्या लाटा पडत असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तापमान 29.44°C च्या दरम्यान पोहोचले असून अनेक ठिकाणी गर्मीमुळे आरोग्यविषयक समस्या वाढल्या आहेत. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि…
Read More...

पुण्यातील बुधवार पेठ: इतिहास, व्यवसाय आणि रहस्यांची संपूर्ण माहिती

पुण्यातील बुधवार पेठ ही शहरातील एक ऐतिहासिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाची वस्ती आहे. या पेठेची स्थापना पेशव्यांच्या काळात करण्यात आली. १७६० च्या दशकात नाना फडणवीस आणि इतर मराठा सरदारांनी पुण्याचा विस्तार करताना विविध पेठा वसवल्या,…
Read More...

मुलींनो सावधगिरी बाळगा, पण अविश्वासाच्या छायेत जगू नका

सध्या भारतात महिलांवरील अत्याचारांची संख्या चिंताजनकरीत्या वाढत आहे. वृत्तपत्रे, टीव्ही चॅनेल आणि सोशल मीडियावर दररोज अशा घटनांच्या बातम्या समोर येत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर, "मुलींनी…
Read More...

बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

बुलडाणा: राजमाता महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना कर्तृत्व व कौशल्य दाखविण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले असून त्यांचा महिलांनी लाभ घ्यावा. तसेच बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करू,…
Read More...

आर्थिक सक्षमीकरणातून लाडक्या बहिणींची झेप उद्योजकतेकडे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई : आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक सक्षमीकरणाकडे महिलांचा प्रवास सुरू असून या प्रवासात झेप फाउंडेशनचे मोलाचे सहकार्य आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून बचतगटाच्या माध्यमातून महिला उद्योजकतेकडे वळत आहेत.…
Read More...

कोयना परिसर पर्यटन हब बनविणार- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई: सातारा जिल्ह्यातील कोयना परिसराला पर्यटनाचे हब बनवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) कोयनानगर रिसॉर्टचे आधुनिकीकरण व नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे…
Read More...