Browsing Category

महाराष्ट्र

पात्र गिरणी कामगारांना तातडीने घरे मिळण्यासाठी अधिकच्या घरकुलांची निर्मिती करणार: एकनाथ शिंदे

मुंबई  – गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करून पात्र कामगारांना घरे देण्यासाठी शासनामार्फत जे निर्णय घेणे आवश्यक असेल ते घेतले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विविध योजनांमधून घरे उपलब्ध होत असून सर्व पात्र गिरणी…
Read More...

महिला सन्मान योजना आणि अमृत योजनेमुळे…एस. टी. वेगात….!

महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना लोक कल्याणकारी ठरतात… हा आज पर्यंतचा इतिहास आहे. आता यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 75 वर्षाच्या पुढच्या नागरिकांसाठी एस. टी. महामंडळाच्या बसमध्ये अमृत मोफत प्रवास योजना…
Read More...

राज ठाकरे शिंदेसोबत? राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई: नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा न…
Read More...

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भाऊ आहेत, ते कधीही…संजय राऊतांचा मोठा दावा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय भांडणामुळे संपूर्ण देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचे तुकडे पाडणारा भाजप अन्य राज्यातही हीच योजना पुढे नेईल, असा दावा विरोधी पक्षांकडून केला जात आहे.…
Read More...

कोल्हापूर; रिक्षाचालकाने महिलेला फरफटत नेलं; पहा धक्कादायक Video

कोल्हापुरात एक विचित्र दुर्घटना घडली आहे. येथे एका महिलेची साडी रिक्षामध्ये अडकल्यामुळे ती महिला 100 मीटरपर्यंत रिक्षाच्या मागे फरफटतं गेली. यापूर्वीही याच रिक्षाचालकासोबत महिलेचा रिक्षा भाड्यावरून वाद झाला होता. सायबर चौक ते माऊली चौक…
Read More...

Buldhana Bus Accident: 25 जणांचा बळी, बस चालकाबद्दल धक्कादायक माहिती समोर

बुलढाणा बस दुर्घटनेत 25 जण जिवंत जळाले होते, त्या बसच्या चालकाबद्दल मोठा खुलासा समोर आला आहे. 1 जुलै रोजी समृद्धी एक्स्प्रेस वेवर नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसला अपघात झाला होता. अपघात झालेल्या बसच्या चालकाच्या फॉरेन्सिक अहवालात अपघाताच्या…
Read More...

‘शासन आपल्या दारी’ साठी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीत

मुंबई : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (दि. ८ जुलै) गडचिरोली येथे उपस्थित राहणार आहेत. यासाठी गडचिरोली शहरालगतच्या कोटगल एमआयडीसीच्या क्रीडांगणावर…
Read More...

पावसामुळे जनजीवन विस्कळीत; मुंबईत ऑरेंज अलर्ट, गोव्यात शाळा बंद

भारतीय हवामान खात्याने आज आर्थिक राजधानी आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. IMD ने मुंबईसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे, तर रायगडसाठी 'रेड' अलर्ट जारी केला आहे. 'ऑरेंज' अलर्टसह,…
Read More...

आंबोली धबधब्याकडे फिरायला जायचा प्लॅन करताय? मग वाचा ही बातमी

सिंधुदुर्ग: आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांना आवाहान करण्यात येते की, धबधब्याच्या ठिकाणी व घाट परिसरात तसेच वनहद्दीत कचरा करु नये वनास व पर्यावरणास बाधा पोहोचवणारे कोणतेही कृत्य करु नये. भारतीय वन अधिनियम 1927 व वन्यजीव…
Read More...

मुंबईत 13 जुलैपर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव जमावबंदी

मुंबई: सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी, 13 जुलै 2023 पर्यंत बृहन्मुंबई क्षेत्रात जमावबंदीचे आदेश पोलीस उप आयुक्त (अभियान) यांनी दिले आहेत. सार्वजनिक शांतता बिघडवणे, मानवी जीवितास धोका, मालमत्तेची हानी, कोणत्याही…
Read More...