Aadhaar card: “एक देश, एक ओळख”, आधार कार्ड किती महत्त्वाचं आहे?
आधार कार्ड हे भारतातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केलेले हे बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती असलेले १२ अंकी विशिष्ट ओळखपत्र आहे.
आधार कार्ड महत्त्वाचे असण्याची…
Read More...
Read More...