केसगळतीचं खरं कारण हस्तमैथुन आहे? पाहा संशोधन काय सांगतं
केसगळती ही एक सामान्य समस्या आहे, ज्याबद्दल अनेक गैरसमज (Myths) प्रचलित आहेत. यापैकीच एक मोठा गैरसमज म्हणजे हस्तमैथुनामुळे केस गळतात. परंतु, वैज्ञानिक संशोधनानुसार, हस्तमैथुनाचा केसगळतीशी कोणताही थेट संबंध नाही. हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे…
Read More...
Read More...