Avatar 2 : अवतार 2 सिनेमा पाहताना थिएटरमध्येच व्यक्तीचा मृत्यू
आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात नुकताच प्रदर्शित झालेला 'अवतार 2' चित्रपट पाहताना हृदयविकाराच्या झटक्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना पेद्दापुरम शहरातील असल्याची माहिती आहे. लक्ष्मीरेड्डी श्रीनू असे मृताचे नाव आहे. श्रीनू त्याचा…
Read More...
Read More...