काळ्या गाऊनमध्ये अवनीत कौरचा सुंदर लूक, अभिनेत्रीच्या किलर स्टाईलनं चाहत्यांना केलं वेड
अवनीत कौरने पुन्हा एकदा आपल्या फॅशन सेन्सने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. अवनीतच्या ब्लॅक गाऊनमधला तिचा स्टनिंग लूक पाहून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. ऑफ शोल्डर ब्लॅक गाऊनमध्ये अवनीत खूपच सुंदर दिसत आहे. मोकळे केस आणि हलका मेकअप करून…
Read More...
Read More...