साऊथ फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केली आत्महत्या
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. तेलुगू चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध अभिनेते सुधीर वर्मा यांचे निधन झाले आहे. वृत्तानुसार, त्यांनी विशाखापट्टणम येथील राहत्या घरी आत्महत्या केली. अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताने…
Read More...
Read More...