‘पान सिंह तोमर’ चित्रपटाचे लेखक संजय चौहान यांचे निधन
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक संजय चौहान यांचं निधन झालं आहे. 'पान सिंग तोमर' सारख्या अनेक शानदार चित्रपटांचे लेखक संजय चौहान यांचे वयाच्या 62 व्या वर्षी गुरुवारी, 12 जानेवारी रोजी…
Read More...
Read More...