परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढासोबत लग्न करणार का?
अलीकडेच बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते एकत्र फिरताना दिसले, त्यानंतर दोघांच्या अफेअरचा बाजार चांगलाच रंगला. दोघे सलग दोन दिवस लंच आणि डिनर डेटवर एकत्र दिसले होते. त्याचबरोबर या दोघांच्या डेटिंगच्या बातम्याही सोशल मीडियावर खूप…
Read More...
Read More...