मॉडेल सिएना वीरचे वयाच्या 23 व्या वर्षी निधन
मिस युनिव्हर्स 2022 ची फायनलिस्ट आणि ऑस्ट्रेलियन फॅशन मॉडेल सिएना वीरचे गुरुवारी, 4 मे रोजी वयाच्या 23 व्या वर्षी निधन झाले. न्यूयॉर्क पोस्टनुसार, मॉडेल सिएना घोडेस्वारी करताना अपघाताची शिकार झाली होती. अपघातानंतर तिला अनेक आठवडे…
Read More...
Read More...