गोविंदाची भाची सौम्या सेठ दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात, अमेरिकेत बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'नव्या'ने घराघरात आपली ओळख निर्माण करणारी गोविंदाची भाची सौम्या सेठ विवाहबंधनात अडकली आहे. तिने तिचा दीर्घकाळचा प्रियकर शुभमसोबत सात फेरे घेतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी एका खाजगी समारंभात लग्न…
Read More...
Read More...