Browsing Category

मनोरंजन

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात नोंदवला FIR

मुंबई - मागील वर्षी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणाच्या तपासामध्ये आता ईडीची (ED) एन्ट्री झाली आहे. या प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगची (Money laundering) चौकशी आता ईडीकडून केली जाणार आहे.…
Read More...

Ran Bazar Trailer: मराठी वेबविश्वाला हादरून टाकणारा ‘रानबाजार’चा ट्रेलर पाहिलात का?

बहुप्रतिक्षित मराठी वेबसीरिज‘रानबाजार’चा (Ran Bazar Web Series) खळबळ उडवून देणारा ट्रेलर रिलीज झाला आहे. रेगे’ आणि ‘ठाकरे’ सारखे संवेदनशील विषय प्रभावीपणे हाताळणारे दिग्दर्शक अभिजित पानसे (Abhijit Panse) आपली या वेबसीरिजच्या रुपाने आपली नवी…
Read More...

Cannes 2022: उर्वशी रौतेलाच्या ‘या’ लूक्सवर नेटकरी झाले फिदा!

कान्स 2022 फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवसापासून बॉलीवूड सौंदर्यवतींनी वर्चस्व गाजवले आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर एकामागून एक आपल्या सुपर स्टायलिश आणि सिझलिंग लुकसह अभिनेत्री जगभरातील लोकांकडून प्रशंसा मिळवत आहे. दीपिका पदुकोणनंतर आता…
Read More...

“सतत काहीतरी नवं करण्याची इच्छा…”, अभिनेत्री प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट होतेय व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत ‘रानबाजार’ या वेबसिरीजची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या वेबसीरिजचा टीझर प्रदर्शित झाला होता. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसीरिजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट…
Read More...

VIDEO: पूनम पांडेने आंब्यांसोबत केलं फोटोशूट; अश्लील हावभावामुळे नेटीझन्सकडून ट्रोल

सध्या उन्हाळा सुरु आहे. आंबे दिसले की, प्रत्येकाला आंबे खाण्याचा मोह हा होतोच. याला सेलिब्रिटीज देखील अपवाद नाही. अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) हिलासुद्धा आंबे (Mango) खाण्याचा मोह झाला. मग काय, ती मुंबईतल्या एका…
Read More...

प्लॅस्टिक सर्जरीमुळे वयाच्या २१ व्या वर्षी अभिनेत्रीचं निधन

कन्नड टीव्ही अभिनेत्री चेतना राजचं वयाच्या २१ व्या वर्षी निधन झालं आहे. चेतनाने बंगळुरूच्या एका रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार तिचं निधन प्लॅस्टिक सर्जरीमुळे झाल्याचं सांगण्यात येत आहे. तिला फॅट फ्री सर्जरीसाठी…
Read More...

कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडलेल्या ‘पोटरा’ चित्रपटातील छकुली देवकरला एक लाखाची मदत

मुंबई - यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेल्या ‘पोटरा’ या चित्रपटातील कलाकार कु. छकुली देवकर हिच्या घरच्या बिकट आणि हलाखीच्या परिस्थितीची माहिती कळताच तिला आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री अमित…
Read More...

केतकी कणखर आहे, तिला मानावं लागेल, मला तिचा अभिमान आहे; सदाभाऊ खोत यांचं केतकीला समर्थन

अभिनेत्री केतकी चितळे Ketki Chitale हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राज्यामध्ये वातावरण चांगलचं तापलेलं आहे. सर्व पक्षांकडून केतकीच्या पोस्टवर निषेध व्यक्त केला जात असताना…
Read More...