एस.टी. बस चालकाला बेदम मारहाण, पहा व्हिडिओ

WhatsApp Group

बुलढाणामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका महिलेने घराजवळ बस थांबवली नाही म्हणून एका चालत्या बसमध्ये बस वाहकाला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. समद तडवी असे बस वाहकाचे नाव आहे. या प्रकरणी देऊळगावराजा पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा