Bus Accident | 400 फूट खोल दरीत कोसळली बस

0
WhatsApp Group

बस दरीत कोसळून घडलेल्या अपघातात 15 ते 20 प्रवासी अडकल्याची प्राथमिक समोर आली आहे. ही घटना नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गड घाटात गणपती टप्पा येथे घडली आहे. ही बस संप्तश्रृंगी गडावरुन खामगावच्या दिशेने जात होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि शाससीय यंत्रणा घटनास्थळी गर्दी केली होती. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.