
भगवान बुद्धांची जयंती वैशाख महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. म्हणूनच या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हणतात. भगवान बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना करून संपूर्ण जगाला सत्य, शांती, मानवतेच्या सेवेचा संदेश दिला. यंदाच्या बुद्ध पौर्णिमेला खास बनवण्यासाठी खास मराठी शुभेच्छा मेसेज देत आहोत जे तुम्ही तुमच्या मित्र, नातेवाईक व कुटुंबासोबत शेअर करू शकता.
अवघ्या जगाला अहिंसा, सत्य
क्षमा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या
गौतम बुद्धांना जयंती निमित्त अभिवादन!
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
बुद्धं शरणं गच्छामि,
धम्मं शरणं गच्छामि,
संघं शरणं गच्छामि
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
अवघ्या जगाला अहिंसा, सत्य
क्षमा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या
गौतम बुद्धांना जयंती निमित्त अभिवादन!
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
बुद्ध विचार आहेत, दुराचार नाही
बुद्ध शांती आहेत, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहेत, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहेत, थोतांड नाही
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
बुद्ध धम्म आहे, धर्म नाही
बुद्ध मार्ग आहे, धर्मकांड नाही
बुद्ध मानव आहे, देवता नाही
बुद्ध करूणा आहे, शिक्षा नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाहीट
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!