ब्रेकिंग : उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, ‘मशाल’ चिन्हाबाबतची Samata Partyची याचिका कोर्टाने फेटाळली

WhatsApp Group

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमद्धे मध्ये उद्धव ठाकरे गटाला अजून एक दिलासा मिळाला आहे.  या निवडणूकीमध्ये भाजपाने उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान आता या निवडणूकीसाठी Samata Party च्या ‘मशाल’ चिन्हाच्या आक्षेपाविरूद्धची याचिका Delhi High Court ने फेटाळून लावली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना अजून एक दिलासा मिळाला आहे. निवडणूकआयोगाने दिलेल्या मशाल चिन्हावर ऋतुजा लटके निवडणूक लढू शकणार आहेत.