पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव मधून सहलीला जाणाऱ्या बसचे ब्रेक अचानक फेल झाले. यावेळी चालकाने प्रसंगावधान रखत गाडीतून उडी मारत चक्क हाताने बस धांबवत मुलांचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पुणे: धावत्या बसमधून चालकाने उडी मारत मुलांचे वाचवले प्राण pic.twitter.com/Tuokiv3Lyl
— Inside Marathi (@InsideMarathi) February 5, 2023
