बॉलीवूडची ग्लॅमर क्वीन करीना कपूर हिच्या हटके अदा, फोटो तुफान व्हायरल

0
WhatsApp Group

Kareena Kapoor बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरने अलीकडेच लक्झरी ब्रँड Bulgari ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना करिनाने तिच्या इंस्टाग्रामवर जबरदस्त आकर्षक फोटो शेअर केले आहेत. करीनाने बुल्गारीच्या नवीन परफ्यूम रेंज ‘बुलगरी अलेग्रा’च्या लॉन्च इव्हेंटला हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील फोटोंमध्ये करीना खूपच सुंदर दिसत होती. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)