VIDEO: वेब सीरीज फेम अभिनेत्री Anveshi Jainचा बोल्ड अंदाज, चाहते झाले फिदा

WhatsApp Group

गंदी बात फेम अभिनेत्री अन्वेशी जैनच्या (Anveshi Jain) हॉट अवतार पाहुन तिचे चाहते पुन्हा एकदा थक्क झाले आहेत. अन्वेशी जैनने तिच्या फॅशन आणि हॉटनेसने बॉलीवूड सुंदरींना चांगलीच टक्कर दिली आहे. गंदी बात वेब सीरीजमधील अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर 5.8 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anveshi Jain (@anveshi25)