
Sunny Leone Bold Photos: सनी लिओनी बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या चित्रपटांसोबतच सनी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अलीकडेच, सनी लिओनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये तिचा झकास अवतार दिसत आहे.
View this post on Instagram
सनीने ब्लू कलरची हॉट प्रिंटेड बिकिनी घातली आहे. अभिनेत्रीने हलके मेकअप करून खुले केस ठेवले आहेत आणि एकापेक्षा एक सेक्सी पोज देताना दिसत आहेत. अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून यूजर्सना घाम फुटला आहे. चाहते कॉमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्ट्सचा वर्षाव करत आहेत.