अभिनेत्री दिशा पटानीकडून बोल्ड फोटोशूट, फिगर पाहून चाहते घायाळ

WhatsApp Group

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. दररोज ही अभिनेत्री तिच्या चकचकीत लुकने तिच्या चाहत्यांच्या होश उडवत असते. अभिनेत्रीने अलीकडेच केलेल्या आकर्षक फोटोशूटने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे.

दिशा पटानी तीन वेगवेगळ्या लूकमध्ये चमकली आहे अभिनेत्रीच्या हॉटनेसमुळे सोशल मीडियाचे तापमान वाढले असून चाहते तिच्या बोल्डनेसचे कौतुक करताना दिसत आहेत.